#Max_Diwali : बॅरीस्टर असलेल्या गांधींची वकीली करणार कोण?

Update: 2018-11-06 12:50 GMT

महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते व तत्वज्ञ होते. अहिंसात्मक व असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. त्यांना महात्मा हि पदवी रवींन्द्रनाथ टागोर यांनी दिली.

महात्मा गांधीजींवर १ लाखापेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. ५०० पेक्षा अधिक विद्यापीठांमध्ये गांधीजींच्या विचारांवर विविध अभ्यास केला जात आहे. अनेक मोठ-मोठ्या नेत्यांनी गांधीजींना आदर्श मानले. आणि अशा गांधीजींना मात्र आपण आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सध्या बॅरीस्टर असलेल्या माणसाची वकीली कोण करणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाहा काय आहे हे प्रकरण पाहा हा व्हिडीओ,

Full View

Similar News