भारतीय सणांचा पाठीमागे असलेल्या उद्देशांची सांगड ही भारतीय संस्कृतीशी असते, पण आज हे उद्देश आपण विसरलो आहोत का? त्याची जागा विकृत आनंदाने तर घेतली नाही ना... आज भारतीय सण साजरे करताना कुठे तरी प्रकृती दुखावते तर कुठे अमानवी विकृती दर्शावते आणि अशाचं विषयांवरती प्रकाश पडताना असीम सरोदे
पहा हा वोडिओ