देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी आपण ध्वजारोहण केल्यानंतर विचार केला पाहिजे की, 26 जानेवारी 1950 रोजी आपण स्वतः प्रत एक प्रतिज्ञा केली होती. आम्ही भारताचे लोक भारताचे समता स्वातंत्र्य, बंधुता, न्यायावर आधारीत धर्म निरपेक्ष गणराज्य घडवू. आपल्या या संकल्पची किती अंमलबजावणी केली? आपली कुठे चूक झाली? याचा शोध घेण्याचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन, असं मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले.
भारतीय प्रजासत्ताका समोरील आव्हाने आणि नागरिकांची भूमिका https://t.co/zVvrINoL4K
— Max Maharashtra (@MaxMaharashtra) January 27, 2023