इंडिया आघाडीत वंचितचा मार्ग नेमका कोणी रोखला ? या प्रश्नाची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात
सातत्यानं होतेय. आणि असा प्रश्न विचारल्यावर वंचित नेते अजूनही ते आशावादी असल्याचं सांगतात. मात्र पडद्याआड बऱ्याच हालचाली अजूनही सुरु आहेत.
यानिमीत्ताने वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची बेधडक मुलाखत घेतलीय मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी.