मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला एक वर्ष नुकतेच पूर्ण झाले. त्याचा उत्सव सुरू असतानाच अजित पवार हे राष्ट्रवादीतील काही आमदारांच्या सहकार्यांने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सत्तेच्या गाडीत बसले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची गणित बदलली, मात्र यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले सहकारी या नव्या घडामोडीने अस्वस्थ झाले असून पुढे काय होईल? या विवंचनेत आहेत, यावर शिवसेनेसह, जेष्ठ पत्रकार आणि वक्त्यांचे काय मत आहे. पाहूयात मॅक्स महाराष्ट्रच्या या मुलाखतीतून