सध्याच्या राजकाणावर आपल्या कवितेतून सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या सोबत कवितांची दिवाळी साजरी करू. शेती व्यवसाय हाच अखेरपर्यंत जगवू शकतो असं मतं कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी आपल्या मधूर आवाजातून मांडले आहेत.