photo credit social media
देशाचा स्वातंत्र्यलढ्यामुळे कष्टकरी जनतेच्या स्वातंत्र्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या...पण स्वातंत्र्यानंतर या कष्टकरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का, ७५ वर्षात देशाची अजिबात प्रगती झाली नाही का, अमृत महोत्सवी वर्षात देशापुढील आव्हाने काय आहेत, त्य़ासाठी देशाने काय केले पाहिजे...याबाबत राष्ट्रसेवा दलाचे सुभाष वारे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...