जागतिक तापमानवाढ होत आहे. मात्र यासाठी कोणते चार वायू कारणीभूत आहेत. त्या वायूंमुळे जगाचे तापमान कसे वाढते? पुरस्थिती कशी निर्माण होते? भुगर्भातील पाणीसाठे कसे आटत आहेत? अतिवृष्टी आणि चक्रीवादळासाठी जागतिक तापमान वाढ कारणीभूत आहे का? पण यामुळे जगाचे वाळवंटीकरण होणार आहे का? जाणून घेण्यासाठी पहा मंदार वैद्य यांचे विचार करायला लावणारे विश्लेषण...
हे ही वाचा- हवामान बदलाचा थेट शेतकऱ्यांना फटका, शेतीच्या पध्दतीत करावा लागणार बदल- डॉ. प्रियदर्शिनी कर्वे
हे ही वाचा- ग्लोबल वॉर्मिंग आणि मान्सून काय संबंध आहे? माणिकराव खुळे
हे ही पहा- पर्यावरणाच्या ऱ्हासाला पॉलिसी बनवणारे जबाबदार?