बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्या मुळे. ‘मिचॉन्ग’ नावाच चक्रीवादळ निर्माण झालं आहे.
याची त्रिवरता वाढतं चालली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यासह देशात 5 व 6डिसेंबर रोजी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या मुळे अनेक भागान मध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी मुळे व हीनाऱ्या हवामान बदला मुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवन्यात आली आहे.
या बरोबरच चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी लगतच्या भागान मध्ये हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.