नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा (Chitra Rankrishna) या मागील 20 वर्षांपासून हिमालयातील कथित योगीच्या सल्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेत होत्या. तसेच शेअर बाजाराशी संबंधित महत्वाची माहितीही योगीला पाठवत होत्या. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत त्या एकादाही या योगीला भेटलेल्या नाहीत. हा सर्व खुलासा सेबीने केल्यानंतर प्रसारमाध्यमांमधे याची चर्चा नाही, हा घोटाळा काय आहे? कुणाच्या आशिर्वादानं हे सुरु होते. शेअर बाजारांतील आणखी धेाकादायक येागी कोण आहेत? बॅंकींग तज्ञ विश्वास उटगी यांचे विश्लेषन...