महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाने काय दिले? : विश्वास उटगी

Update: 2022-03-17 10:45 GMT

सध्या सुरु असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय आधिवेशनात राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांना राज्याचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या बजेटमधे नेमकं आहे का? केलेल्या घोषणा प्रत्यक्षात येऊ शकतात का? अर्थसंकल्पातील स्वागताच्या घोषणा कुठल्या? आणि बजेट कुठं भरकटलं या सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण विश्लेषन केलं आहे बॅंकीग तज्ञ विश्वास उटगी यांनी...


Full View

Tags:    

Similar News