#Podcast शोषकांचा पराभव कसा करावा? अभ्यासक वैभव छाया

Update: 2022-06-02 09:36 GMT

ब्लॅक पॅथर आणि दलित पॅथर चळवळीचे साधर्म्य काय? कुणी काय मिळवले? पॅंथरच्या चळवळीने कोणाला आत्मभान दिले? पॅंथरचा लोगो कुणी बनवला होता. आधुनिक काळातील चळवळी वाटचाल कशी असावी? शोषक व्यवस्थेला कसे पराभुत करता येईल? आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक वैभव छाया यांनी नुकत्याच पार पडलेल्या नांदेडमधील दलित पॅंथर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात केलेलं मर्मभेदीची विश्वेषणाचे podcast...  


Full View

Similar News