सुप्रीम कोर्टाचा दिलासा कुणाला, शिंदे की उद्धव ठाकरे?

Update: 2022-08-23 10:58 GMT

शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटातील कायदेशीर लढाई आता सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या घटनापीठाकडे गेली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे नेमका दिलासा कुणाला मिळाला आहे, याबाबत सर्वोच्च न्यायालयातील वकील एड. राजसाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे दिल्लीचे करस्पाँडन्ट शिवाजी काळे यांनी...


Full View

Tags:    

Similar News