बीडचा बिहार, सर्वपक्षीयांचा पुढाकार ?
बीडचा बिहार होतोय, अशी जी चर्चा सुरूय त्याला बीडचा इतिहासही कारणीभूत आहे...फार इतिहासात न जाता काही वर्षांपूर्वीची एक घटना बघितली तरी आपल्याला बीडच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते...;
बीडचा बिहार होतोय, अशी जी चर्चा सुरूय त्याला बीडचा इतिहासही कारणीभूत आहे...फार इतिहासात न जाता काही वर्षांपूर्वीची एक घटना बघितली तरी आपल्याला बीडच्या परिस्थितीची कल्पना येऊ शकते...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या झाली अन् महाराष्ट्रासह देशभरात बीड जिल्हा चर्चेत आला...यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले...त्यात भारतीय जनता पक्षाचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस हे आघाडीवर आहेत...