सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्स या संसर्गजन्य आजाराचा प्रसार झाला आहे. भारतात अजून तरी या आजाराचे रुग्ण सापडलेले नाहीत. पण कोरोना प्रमाणे मंकीपॉक्स हा आजार जागतिक महामारी ठरु शकतो का, हा आजार नेमका काय आहे याचे विश्लेषण केले आहे डॉ. संग्राम पाटील यांनी...