New Marathi Song : त्याचं निखळ प्रेम तिला "ओळखता येईना...", पहा भन्नाट मराठी गाणं
मराठी संगीत क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग होतचं असतात. गीत लेखनापासून ते संगीत दिग्दर्शकापर्यंत विविध पातळीवर अनेक प्रकारची संगीत निर्मिती होते. त्यातच नुकत्याच आलेल्या 'चोरून चोरून पाहतो' या गाण्याने सर्वत्र भुरळच पाडली आहे. सोशल मीडियावर या गाण्याने तरुणांना वेड लावल आहे. आता अजून एका गाण्याने या मराठी संगीताच्या दुनियेत वर्णी लावली आहे. ते गाणं म्हणजेच "ओळखता येईना"
मराठी संगीत क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग होतचं असतात. गीत लेखनापासून ते संगीत दिग्दर्शकापर्यंत विविध पातळीवर अनेक प्रकारची संगीत निर्मिती होते. त्यातच नुकत्याच आलेल्या 'चोरून चोरून पाहतो' या गाण्याने सर्वत्र भुरळच पाडली आहे. सोशल मीडिया वर या गाण्याने तरुणांना वेड लावल आहे त्यातच आता अजून एका गाण्याने या मराठी संगीताच्या दुनियेत वर्णी लावली आहे. ते गाणं म्हणजेच "ओळखता येईना"
मराठी संगीत क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग होतचं असतात. गीत लेखनापासून ते संगीत दिग्दर्शकापर्यंत विविध पातळीवर अनेक प्रकारची संगीत निर्मिती होते. त्यातच नुकत्याच आलेल्या 'चोरून चोरून पाहतो' या गाण्याने सर्वत्र भुरळच पाडली आहे. सोशल मीडिया वर या गाण्याने तरुणांना वेड लावल आहे त्यातच आता अजून एका गाण्याने या मराठी संगीताच्या दुनियेत वर्णी लावली आहे. ते गाणं म्हणजेच "ओळखता येईना"
एकतर्फी प्रेम अनेकांना होत असतचं. कधी कधी अनेकांना आपण प्रेमात पडलो आहोत हे सुद्धा ओळखता येत नसतं. आणि चक्क जर प्रेम त्यांनी ओळखलं तर ते कधी व्यक्त करता हि येत नसतं. मैत्री महत्वाची कि प्रेम या गुंत्यात अनेक जण अडकतात. मग ते प्रेम ऑफिस मधले असो, शाळेमधले असो किंवा कॉलेज मधले असो या प्रेमाची परिभाषा आणि स्वरूप प्रत्येकासाठी वेग-वेगळी असते. कोणाला प्रेम हे बायको म्हणून हवं असत तर कोणाला मैत्री म्हणून, पण आयुष्यभरासाठी नक्कीच हवा हवासा वाटतो.
"ओळखता येईना" गाण्यामध्ये सुद्धा असचं एका एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचं त्याच्या प्रेयसी बद्दलचं प्रेम दिसून आलं आहे. ज्या मध्ये शाम आपल्या राधेच्या प्रेमात पडला आहे परंतु त्याला ते व्यक्त करता येत नाही आहे. त्या राधेच बोलणं, हसणं, किव्हा तिचा सहवास सुद्धा त्याला हवासा वाटत आहे. परंतु त्याच्या या राधेला त्याच हे निखळ प्रेम ओळखता येतंय कि नाही हे "ओळखता येईना" या गाण्यातून पाहूयात...
ही कथा दडली आहे सावळ्यात, हा पण इथे सावळा नाही किंवा त्याची कोणतीही लिलाकथन नाही. कारण कवडसे कितीही सुंदर दिसले तरी सूर्याचं तेज त्यांना येत नसतं कारण त्याच्या जळण्याला ना आदि असतो ना अंत.. आपण फक्त त्याचे काही कवडसे वेचावे आणि आपलं आयुष्य प्रकाशित करावं. इतकचं निरंतर वाटणाऱ्या प्रवासात काही अंतर चालताचं अचानक शून्यमैलाचा दगड दिसला आणि प्रवासाचा आस्वाद एक अविस्मरणीय अनुभव वाटू लागला. डोळ्यांभोवती उभं राहिलेलं कल्पनेतलं जग जितकं साठवून घेता येईल तितकं घेतलं. स्तब्ध झालेल्या हातांनी वेचलेले सर्व क्षण जितक्या हळुवार पणे जोडता येतील तेवढे जोडले आणि मग साकारलं एक प्रेमवन. आता तुम्हाला देखील त्या प्रेमवनातल्या पायवाटेवर फेरफटका मारायचा असेल तर तुम्ही हि हे गाणं नक्की बघा "ओळखता येईना"