तेव्हा जर मी शेफारून गेलो असतो तर... - सुबोध भावेंनी सांगितली विशेष आठवण
नवीन वर्षाच्या सुरुवातीला येत्या १० जानेवारीला 'संगीत मानापमान' या नाटकावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात १८ गायक असून संगीत या विषयावर या चित्रपटाची पटकथा आहे. या चित्रपटामध्ये काय खास असणार आहे ? यासंदर्भात दिग्दर्शक सुबोध भावे यांच्यासह अभिनेते सुमित राघवन आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्याशी खास बातचीत केली आहे प्रतिनिधी गौरव मालक यांनी. संगीतमय मान अपमानाची कथा पहा सुबोध भावे काय म्हणाले...