You Searched For "people"

काश्मीरमध्ये जनतेच्या मनात नेमकं काय ? बिलाल भट यांची खास मुलाखत | MaxMaharashtra #jammu #kashmir #jammukashmir #nationalconference #inc #jammukashmirelections2024 #maxmaharashtra
9 Oct 2024 4:43 PM IST

किल्लारी भूकंपात आपल्या कुटुंबातील ९ जणांना गमावलेले शरद भोसले यांना ही वेळ आपल्या शत्रूवर देखील येऊ नये अशी प्रार्थना करतात. पहा किल्लारी भूकंपाच्या तीस वर्षानंतरच्या कटू आठवणी
1 Oct 2024 4:31 PM IST

दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. पण मतदारसंघातील जनता लोकप्रतिनिधींवर चांगलीच संतापली आहे. जनतेच्या संतापाची कारणे? जाणून घेतली आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी
24 Sept 2024 4:29 PM IST

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनता लोकप्रतिनिधींच्या कामावर समाधानी आहे का? जनतेच्या समस्या काय आहेत? विधानसभा निवडणुकीत कोणते मुद्दे प्रभावी ठरतील याबाबत थेट जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या...
21 Sept 2024 4:42 PM IST

भारतीय स्वातंत्र्याला 77 वर्षे उलटून गेली तरीही भटक्या विमुक्तांच्या आयुष्यात फरक पडला नाही. यवतमाळच्या भटक्या विमुक्तांचे हे जगणे पाहून आपल्यालाही येईल संताप
21 Sept 2024 4:39 PM IST

भोकर विधानसभा मतदारसंघातील मतदार कुणावर आहेत नाराज? काय आहेत त्यांच्या नाराजीची कारणे? मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या काय आहेत? याबाबत थेट जनतेने मांडलेली निर्भीड मते नक्की पहा….
15 Sept 2024 4:50 PM IST