Home > News Update > दक्षिण सोलापूरच्या आमदारावर का संतापलेत लोक ?

दक्षिण सोलापूरच्या आमदारावर का संतापलेत लोक ?

दक्षिण सोलापूरच्या आमदारावर का संतापलेत लोक ?
X

दक्षिण सोलापूर मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. पण मतदारसंघातील जनता लोकप्रतिनिधींवर चांगलीच संतापली आहे. जनतेच्या संतापाची कारणे? जाणून घेतली आहेत मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी

Updated : 24 Sept 2024 4:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top