Home > News Update > जातीपातीचं राजकारण नको, विकास हवा, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या निर्भीड प्रतिक्रिया

जातीपातीचं राजकारण नको, विकास हवा, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या निर्भीड प्रतिक्रिया

जातीपातीचं राजकारण नको, विकास हवा, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या निर्भीड प्रतिक्रिया
X

निवडणुकांमध्ये विकासात्मक मुद्द्यांना बाजूला ठेवून जाती-धर्म अशा मुद्यांना महत्त्व दिले जाते. या मुद्द्यांपेक्षा जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका व्हायला हव्यात अशा प्रतिक्रिया नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने दिल्या आहेत. थेट मतदारसंघात जाऊन जनतेचे मुद्दे जाणून घेतले आहेत धनंजय सोळंके यांनी…

Updated : 22 Sep 2024 11:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top