Zydes चे विराफीन कोविड विरोधात किती प्रभावी?

zydus virafin covid medicine uliltity explay by dr.Sangram patil;

Update: 2021-04-25 07:32 GMT

अवघं जग कोरोना लढाई विरोधात लढत असताना कोरोना विरोधातील लस आणि औषधांसाठी युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. DCGI नं मंजुरी दिलेलं Zydes चे विराफीन औषध कोरोना विरोधी लढ्यासाठी उपयुक्त आहे का? या औषधाने सात दिवसात कोरोना बरा होतो का? या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे रिझल्ट काय आहेत? विराफिन दिल्यावर ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटरची गरज पडत नाही हे किती खरं आहे ? आपल्या मनातील सगळ्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे दिली आहेत, इंग्लंडस्थित डॉ.संग्राम पाटील यांनी...

Tags:    

Similar News