जे खाजगी शाळा करू शकल्या नाहीत ते यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेने केले

Update: 2024-07-12 11:45 GMT

जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी यवतमाळच्या या जिल्हा परिषद शाळेने राबवलेल्या उपक्रमाची राज्यात चर्चा होत आहे. काय आहे हा अभिमानास्पद उपक्रम पहा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट...

Full View

Tags:    

Similar News