अमरावतीच्या उमेदवारीवर ॲड यशोमती ठाकूर यांचा प्रभाव

facebooktwitter-greylinkedin
Update: 2024-03-23 11:28 GMT
अमरावतीच्या उमेदवारीवर ॲड यशोमती ठाकूर यांचा प्रभाव
  • whatsapp icon

महाविकास आघाडीनं अमरावती लोकसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. आणि यासाठी तिवसाच्या आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा पक्षश्रेष्टींकडे केलेला आग्रह कमी आलाय. आता भाजपची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेतली तरी या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा...

Full View

Tags:    

Similar News