Omicronच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. Omicron व्हेरिएंटची बाधा वेगाने होते असे सांगितले जाते, पण Omicronचा संसर्ग झालेल्या रुग्णापासून किती दिवसात इतरांना संसर्गाचा धोका असतो याबद्दल माहिती देत आहेत, डॉ. संग्राम पाटील