मागच्या आठवड्यात गोंधळाने गाजलेलं विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन दुसऱ्या आठवड्यात भरगच्च कामकाजाने भरले होते. शेवटचे दोन दिवस असल्याने कामकाज भरपूर असून मंत्र्यांची उत्तरं आणि अंतिम आठवडा प्रस्तावाने आजचा दिवस पार पडेल विधिमंडळ परिसरातून सीनियर स्पेशल करस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी अधिवेशनाचा घेतलेला आढावा..