मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्षांची ही असेल रणनीती ?

Update: 2024-10-16 11:10 GMT

सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघापैकी मोहोळ विधानसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो. या मतदारसंघाची राजकीय गणिते काय असतील ? सत्ताधारी आणि विरोधी पक्ष कोण-कोणते राजकीय डाव टाकू शकतात ? याबाबत विश्लेषण केले आहे पत्रकार प्रवीण सपकाळ यांनी. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News