पावसाळी अधिवेशनात सरकारने केलेल्या घोषणा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील का?
महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचं बजेट सादर केलं. महायुती सरकारचं हे शेवटचं बजेट आहे.या बजेटनंंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे साऱ्यांच लक्ष या महायुती सरकारच्या बजेटकडे लागलं होतं. या बजेटमध्ये शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी मोठ्या घोषणा केल्या. या बजेटमध्ये लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या योजनांचा समावेश आहे.पण या योजनांची अंमलबजावणी सरकार कधी करणार हे महत्वाचं आहे...
पावसाळी अधिवेशनात सरकारने केलेल्या घोषणा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील का?