इंडिया आघाडीमध्ये केजरीवाल देणार राहुल यांच्या नेतृत्वाला शह ?

Update: 2024-09-19 11:06 GMT

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन अनेक डाव साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आपली प्रतिमा कशी उंचावेल आणि पुढे त्याचा फायदा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत कसा होईल असाही हेतू त्यामागे आहे.मात्र यानिमित्ताने त्यांनी इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे . यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि जयंत माईणकर यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेली ही चर्चा.

Full View

Tags:    

Similar News