प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत का दिले? ९ ऑगस्टच्या संभाजीनगरच्या मोर्च्यात घोषणा करण्यापूर्वीच त्यांनी महायुतीचे टेन्शन का वाढवले. कडू यांच्यासोबत राजू शेट्टी आणि इम्तियाज जलील हे नेते सोबत येतील का ? असे अनेक प्रश्न आता राजकारणात विचारले जाऊ लागले आहेत. नेमकं काय घडू शकतं? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण