अमित शाहांचा हरियाणा फॉर्मुला महाराष्ट्रातही चालणार ?

Update: 2024-10-12 11:12 GMT

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना का का करावा लागला याची काही कारणे पुढे येऊ लागल्यावर असे लक्षात येते आहे की विरोधी वातावरण राज्यात असून देखील भाजपने यश खेचून आणले आहे. भाजपच्या या यशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रणनीती महत्वाची समजली जाते. त्याच शाह यांच्यावर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची महत्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाहांचा हरियाणा फॉर्मुला महाराष्ट्रातही चालणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे

he Congress faced an unexpected defeat in the Haryana Assembly elections, and several reasons for this have started to emerge. Despite the opposition environment in the state, the BJP managed to achieve success. Central Home Minister Amit Shah's strategy is considered crucial in the BJP's victory. He is now assigned an important responsibility for the Maharashtra Assembly elections. This raises the question of whether Shah's formula for Haryana will also work in Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News