बारामती सोडणार अजितदादा शिरुरमधून लढणार ?

Update: 2024-10-08 09:19 GMT

उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विधानसभा लढणार नसून ते शिरुरमधून निवडणूक लढणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सूत्रांची माहिती आहे. अजितदादांनी नेमके काय ठरवले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी यासंदर्भात विश्लेषण केले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar is reportedly not contesting from the Baramati Assembly constituency but instead from Shirur, according to sources within the Nationalist Congress Party (NCP). What exactly has Ajit Dada decided? Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, has analyzed the situation.

Full View

Tags:    

Similar News