महाराष्ट्राच्या भौगोलिक वैशिष्ट्यानुसार राज्याच्या विविध भागात विशिष्ठ प्रकारची खाद्य संस्कृती आढळते. स्थानिकांच्या आहारात तेथील जंगलात विपुल प्रमाणात मिळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आरोग्यदायी रानभाज्यांचा समावेश असतो. आज आपण या व्हिडिओतून गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागातील समृद्ध खाद्यसंस्कृतीची माहिती घेणार आहोत...