भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अस्पृशोद्धाराच्या कार्याची प्रेरणा युरोप मधील हंगेरी या देशातील रोमा समुदाय घेतोय. या देशातील शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले असून येथील विद्यार्थी बाबासाहेबांना स्वाभिमानाच्या लढ्याचा नायक मानतात. पहा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा प्रेरणादायी रिपोर्ट...