२०३० पर्यंत तुम्हाला समुद्रावर आमचा नाखवा खलाशी दिसणार नाही, असे का म्हणतायत कोळीबांधव
२०३० पर्यंत तुम्हाला समुद्रावर आमचा नाखवा खलाशी दिसणार नाही, असे का म्हणतायत कोळीबांधव | MaxMaharashtra
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला नाखवा, खलाशी तुम्हाला २०३० पर्यंत समुद्रावर दिसणार नाही. असे धक्कादायक भविष्य कोळीबांधव का व्यक्त करत आहेत? पाहा धम्मशील सावंत यांचा धक्कादायक खळबळजनक ग्राउंड रिपोर्ट.....