विदर्भ १० वर्षात मागास का राहिला ? मोदी काँग्रेसवरच उलटले...

Update: 2024-09-21 11:20 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.यात अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमीपूजन, तसेच राज्य शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा यात समावेश आहे. यावेळी जनतेला संबोधित करतांना मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केला.

Full View

Tags:    

Similar News