महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार ऐनवेळी बदलूनसुद्धा ७ खासदार जिंकून आणले आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी १० जागा लढवून ८ खासदार जिंकून आणले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे बळ वाढले आहे. विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा निर्धार शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार गटाने केला आहे. त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असली तरी त्याचा फायदा त्यांना किती होऊ शकतो हे जाणून घ्यायचे असेल तर ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड आणि मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेली चर्चा पाहा.