RSS साठी आयुष्य वाहिलेल्या राम चौधरीनी BJP ला का केला राम राम?

Update: 2024-10-14 10:57 GMT

जनसंघ उभारताना लोकांनी शेण, दगड फेकून मारले. अथक परिश्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभा केला पण आताची भाजप RSS च्या विचारांना मातीत गाडत असल्याचा खळबळजनक आरोप जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते राम चौधरी यांनी केलाय. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे आमचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी….

Full View

Tags:    

Similar News