भाजपचा एकत्र निवडणुका घेण्याचा आग्रह कशासाठी ?

Update: 2024-12-13 16:48 GMT

'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी दिल्यांनतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडण्याची तयारी सुरु झाली आहे. या विधेयकाला लोकसभा तसेच राज्यसभेमध्ये बहुमताने मंजूर करावे लागणार आहे? विधेयकातले नेमके अडथळे कोणते ? बहुमतासाठी कितीचा आकडा केंद्र सरकारला पार करावा लागेल ? काँग्रेससोबत आणखी कोणत्या पक्षांचा या विधेयकाला विरोध आहे ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी मान्यवरांशी केलेली चर्चा विशेष चर्चा. चर्चेत सहभागी मान्यवर ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के, ज्येष्ठ पत्रकार मंगेश इंदापवार, आणि अभ्यासक विश्वास उटगी

After the Cabinet's approval of the 'One Nation, One Election' bill, preparations are underway to present this bill in the Winter Session of Parliament.The bill must be approved by both the Lok Sabha and the Rajya Sabha with a majority. What are the exact obstacles in the bill? How many votes does the central government need to secure a majority? Which other parties, besides Congress, are opposing this bill? For more details, watch the special discussion in which Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, engaged with experts.The participants in the discussion include senior journalists Subhash Shirkhe, Mangesh Indapwar, and researcher Vishwas Utgi.

Full View

Tags:    

Similar News