आर्वीत हवा कुणाची ? सुमित वानखेडे बाजी पलटवणार ?

Update: 2024-11-03 10:23 GMT

वर्धा जिल्ह्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे तिकीट कापून देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू, उच्चविद्याविभूषित सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.केचे अपक्ष निवडणूक लढवत आहेत.खासदार अमर काळे यांच्या पत्नी मयूरा काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उभ्या असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विकासाचे नवे व्हिजन मांडणाऱ्या सुमित वानखेडे यांच्याशी बातचीत केली आहे , मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Full View

Tags:    

Similar News