पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात कोण मारणार बाजी ?

Update: 2024-10-09 11:10 GMT

पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघात चुरस वाढली असून या मतदारसंघात विद्यमान आमदारांनी कामे केली का ? या मतदारसंघात कोण बाजी मारणार ? या मतदारसंघातून विद्यमान आमदार समाधान आवतडे,प्रशांत परिचारक,भगीरथ भालके हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून या मतदारसंघात काय समस्या आहेत ? याबाबत मतदारांशी बातचीत केली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Full View

Tags:    

Similar News