शिवसेनेच्या माहीम गडात कोण मारणार बाजी ? मनोज भोयर यांचा ग्राउंड रिपोर्ट

Update: 2024-10-30 11:01 GMT

माहीम मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. या गडात मनसेकडून अमित ठाकरे उभे झाल्यामुळे मराठी मतांची फाटाफूट अटळ आहे. बदलत्या राजकीय समीकरणात इथल्या मतदारांचा कल कुणाकडे आहे? निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेतल्या बंडावर यांची काय प्रतिक्रिया आहे ? मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी ग्राउंड रिपोर्टींग करत हे सर्व जाणून घेतलं आहे.

The Mahim constituency is a stronghold of the Shiv Sena. With Amit Thackeray contesting from the MNS, a split in Marathi votes is inevitable. In the changing political landscape, where are the voters’ preferences leaning? As the elections approach, what is the response to the dissent within the Shiv Sena?Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra, has conducted ground reporting to uncover all this.

Full View

Tags:    

Similar News