धारावीत काँग्रेसच्या गडाला कोण पाडणार खिंडार?मनोज भोयर यांचा ग्राउंड रिपोर्ट

Update: 2024-10-31 10:27 GMT

धारावी मतदारसंघ हा काँग्रेसचा गड आहे. या गडाला खिंडार पाडण्याचे महायुतीचे प्रयत्न किती यशस्वी होतील हे निकालानंतरच समजेल. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत धारावीत अदानी पुनर्निर्माण प्रकल्प हा गाजणार आहे. बदलत्या राजकीय समीकरणात इथल्या मतदारांचा कल कुणाकडे आहे? निवडणुकीला सामोरे जातांना इथल्या नागरिकांच्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या काय प्रतिक्रिया आहे ? जाणून घेतलं आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

#DharaviConstituency #Congress #Mahayuti #AdaniProject #Elections2024 #PoliticalLandscape #MaxMaharashtra

The Dharavi constituency is a stronghold of the Congress. It will only be known after the results how successful the Mahayuti's efforts to breach this stronghold will be. However, in this assembly election, the Adani redevelopment project in Dharavi will be a hot topic. In the changing political landscape, where are the voters’ preferences leaning? As the elections approach, what are the reactions of the local citizens and small business owners? This has been explored by Manoj Bhoyar, the editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News