उध्दव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार ? यावर आता वेगाने चर्चा सुरू झाली आहे.आणि याला आणखी एक निमित्त ठरले आहे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य आणि त्यांनतर शरद पवार यांचं सूचक विधान.नेमकं आघाडीत काय घडते आहे याचा अंदाज घेतलाव आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी