कोण होते शाहीर अमर शेख ?

Update: 2024-10-21 11:37 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यापासून ते संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी होऊन पोवाड्याच्या माध्यमातून समाज चेतवण्याचं काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या शाहीरी परंपरेतील शाहीर म्हणजे शाहीर अमर शेख. महाराष्ट्र दिनाच्या निमीत्ताने पहा शाहीरांचा महाराष्ट्र...


Full View

Tags:    

Similar News