रायगडात दोन्ही आघाड्यात महाटक्कर विजेता कोण?

Update: 2024-10-21 11:01 GMT

रायगड जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची लढत होण्याची चिन्हे आहेत. प्रत्येक पक्ष पूर्ण तयारीनिशी डाव प्रतिडाव टाकण्यात व्यस्त आहे. पण या अटीतटीच्या सामन्यात गुलाल कुणाच्या अंगावर पडेल ? पहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी केलेलं सखोल विश्लेषण…

Full View

Tags:    

Similar News