भारतातील खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी ?

Update: 2024-07-21 13:41 GMT

आपण रोजच्या संवादात एखाद्या जातीचा अपमानजनक उल्लेख का करतो? तुम्हाला खरंच एखाद्या जातीचा राग येतो का? जातीवाचक शब्दांचा जातीय शोषित व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होतो? याचा समाजावर नक्की काय परिणाम होतो? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.Full View

Tags:    

Similar News