सेवानिवृत्तांची हक्काच्या पैशासाठीची फरफट कधी थांबणार ?

Update: 2024-07-12 11:27 GMT

कोणी निवृत्तीवेतनाची वाट बघत बघत जीव सोडला, कोणी आश्रमात आहेत, कोणी अंथरुणाला खिळलेत पण उपचाराला हातात पैसे नाहीत, कोणी डायलिसिस वर आहेत, कोणी मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन सुरक्षारक्षकाची नोकरी करायला मजबूर झालेत, पण व्यवस्थेला पाझर फुटत नाहीये. व्याजासकट थकबाकी द्या, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही बारा वर्षे उलटली अंमलबजावणी नाही. क्रिकेटरांवर करोडों उधळणाऱ्या सरकारच्या प्रशासनाला सत्तरीतील सेवानिवृत्त शिक्षकांना, शासकीय कर्मचाऱ्यांना छळताना नेमका काय आनंद मिळत असेल ? कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांचा घणाघात...

Full View

Tags:    

Similar News