आकाशात हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागलं की वाटतं मुंडे सायब येतील | #repost
गोपीनाथ मुंडेंना या जगातून जाऊन दशक उलटलं.पक्ष जात संघटना यापलीकडे जाऊन कष्टकऱ्यांना आपलेसे वाटणाऱ्या नेतृत्वाची पोकळी आजही कायम आहे. मुंडे साहेब या जगात नाहीत हे सत्य अजूनही कार्यकर्ते पचऊ शकलेले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पहा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट…