जिवंत आहे तोवर वाचवा मेल्यावर हेलीकॉप्टर घेऊन काय फायदा?

Update: 2024-06-20 14:24 GMT

एखादी दुर्घटना घडल्यावर आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासन जागे होते. पण त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. रायगड जिल्ह्यातील उमटे धरण परिसरातील आदिवासींनी दुर्घटना घडण्याची भीती वर्तवली असून ती घडण्यापूर्वीच उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. पहा प्रशासनाचे डोळे खाडकन उघडायला लावणारा धम्मशीलसावंत यांचा हा विशेष रिपोर्ट....

Full View

Tags:    

Similar News