खातेवाटपावर बैठक रद्द होण्याचे कारण काय ? शपथविधी लांबला

Update: 2024-11-29 15:05 GMT

महायुतीची खातेवाटपावरची बैठक रद्द झाली असून शिवसेनेनं गृहमंत्रीपदावर दावा केल्यामुळे पेच आणखी वाढला आहे. हे खाते दोन्हीवेळेस देवेंद्र फडणवीसांकडेच असल्याने भाजप या खात्यावरचा दावा काही केल्या सोडायला तयार नाहीत. मुख्यमंत्रीपदी फडणवीसांचे नाव निश्चित होऊन केवळ आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाच बाकी असल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडींवर मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचे विश्लेषण पाहा.

The meeting regarding the distribution of portfolios in the Maha-Yuti alliance has been canceled, and the situation has become even more complicated with Shiv Sena staking a claim to the Home Ministry. Since this portfolio has been held by Devendra Fadnavis in both terms, the BJP is adamant about not relinquishing control over it. It is being said that Fadnavis' name for the position of Chief Minister has been finalized, and only the official announcement of his name remains. Watch the analysis of these developments by Manoj Bhoyar, Editor of Max Maharashtra.

Full View

Tags:    

Similar News